नगर शहरातील मानाच्या 12 गणपती मंडळांचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय
नगर - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर नगर शहरातील मानाच्या गणपती मंडळांची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीस शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके, शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मनेष साठे, स्वप्नील घुले,  ऋष…
Image
खा.डॉ.सुजय विखे यांनी घेतली इंदोरीकर महाराजांची भेट
आश्वी | वार्ताहर समाज प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या निवासस्थानी शनिवारी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी अचानक भेट देवून त्यांच्या कुटुंबियांसमवेत संवाद साधला. दरम्यान यावेळी इंदोरीकर महाराजानी खासदार विखे यांना फेटा बाधंला तर खा. विखेनी महाराजाना जय श्रीराम नावे असलेली शाल भेट दि…
Image
मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ - सत्यजीत तांबे
१४ तारखेला भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन. संगमनेर | संजय गायकवाड .....................................................          अर्थव्यवस्थेत नोकरदार हा मोठा उपभोक्ता वर्ग असून मागणी जिवंत ठेवण्यासाठी तो अत्यंत महत्वाचा आहे. खा. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्…
Image
कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून उत्तरे प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा
अहमदनगर, दि. ०२ - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा आणि इतर सहभागी यंत्रणा रात्रंदिवस राबत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज फेसबुक संवादाद्वारे दिली. नागरिकांच्या मनातील प्रश्नांना …
Image
बिनकामाच्या आमदाराला लोकवर्गणीची आडचण
श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार लहू कानडे यांनी वर्षभरात एक रुपयाचे विकास कामे केली का? लोकांनी एकञ येऊन लोकवर्गणीतुन पोलिस चौकी उभारली तर लोकप्रतिनिधीचा टायगर जागा झाला लोकांनी पोलिस चौकीची मागणी केली त्यावेळी मुग गिळूण का बसले असा सवाल  भाजप भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस दताञय खेमनर  यांनी …
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी जिल्हावासियांशी साधणार फेसबुकवर संवाद कोरोना संदर्भातील नागरिकांच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे
अहमदनगर, दि. ३१ - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह विविध यंत्रणा रात्रंदिवस राबत आहेत. याचसोबत लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते हेही झटत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. यासंदर्भात नागरिकांच्या मनातही …